Trending:


Srikanth Movie review : दृष्टीहिनांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर, राजकुमार रावच्या 'श्रीकांत 'चित्रपटाचा रिव्ह्यु

Srikanth Movie review : रडून मिळवलेल्या सहानुभूतीपेक्षा, लढून मिळालेल्या जखमा जेव्हा प्रिय वाटायला लागतात ना तेव्हा माणूस आतुर होतो प्रत्येक संकटाला मातीत मिळवण्यासाठी आणि त्यातून साकारतं ते असतं खरं यश. ही यशाची परिभाषा मोठ्या पडद्यावर साकारण्याकरिता ' श्रीकांत' चित्रपट सज्ज आहे. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, असं म्हणत अगदी छोट्या-छोट्या संकटात खचून जाणाऱ्या अनेक व्यक्तींना आपण आपल्या सभोवताली पाहिलं असेल. मात्र, जन्मतः अंधत्व वाट्याला...


Hindu Culture: तेरावं का करावं? मृत्यूनंतर या विधीचं आहे विशेष धार्मिक महत्त्व

मुंबई : जगभरात अनेक धर्म आहेत आणि त्या सर्वांच्या स्वतंत्र प्रथा आणि परंपरा आहेत. शतकानुशतके चालत आलेल्या परंपरा आणि चालीरीतींनुसार लोक आपापला धर्म किंवा पंथानुसार विवाह करतात, मुलांचं नामकरण करतात आणि इतर विधी करतात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया देखील सर्व धर्मांमध्ये वेगवेगळी आहे. हिंदू धर्मामध्ये व्यक्तीच्या मृतदेहाला अग्नि दिला जातो.मृत्यूनंतर दहाव्या दिवशी 'दशक्रिया' आणि तेराव्या दिवशी 'तेरावा' विधी केले...


Sujay Vikhe Patil Viral Video । भर सभेत विखेंना विचारला जाब? व्हायरल व

Sujay Vikhe Patil Viral Video । भर सभेत विखेंना विचारला जाब? व्हायरल व्हिडिओवरून घमासान । Nilesh Lanke


Mani Shankar Aiyar: पाकिस्तानकडे अणुबॉम्ब, भारताने आदर करावा, मणिशंकर अय्यरांच्या वक्तव्याने वाद?

सॅम पित्रोदा यांच्यानंतर मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसची अडचण, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब, भारताने पाकचा आदर करावा, मणिशंकर अय्यर यांचं वक्तव्य


Mumbai Women Suicide: मुंबईत प्रियकराच्या मानसिक छळाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या

Mumbai Jogeshwari Suicide News: मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व येथे प्रियकर आणि मित्राच्या मानसिक छळाला कंटाळून २४ तरुणीने आत्महत्या केली.


दैनिक विहंगावलोकन कुंडली

मेष


Ramayana Movie update : रणबीर कपूरचा रामायण वादाच्या भोवऱ्यात, कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता; नेमकं प्रकरण काय?

Ramayana Movie update : नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण (Ramayana) सिनेमाच्या चित्रीकरणाला सध्या सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे या सिनेमाचं शुटींग सुरु होण्याआधीपासूनच हा सिनेमा बराच चर्चेत आलाय. सिनेमाच्या सेटवरील फोटोही मागच्या काळात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. रामायण सिनेमात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तसेच सई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सिनेमा तीन भागांमध्ये तयार केला जाणार आहे. पण नुकत्याच...


वैविध्य अक्षय्य पुण्यसोहळ्याचे

साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून ज्याला महत्त्व आहे, तो सोनेरी दिवस म्हणजे अक्षय्यतृतीया. भारतभर हा दिवस विविध स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी विविध धर्मीयांत आणि प्रांतात निरनिराळ्या परंपरांनी तो साजरा करण्याची प्रथा असली तरी यातील एक साम्य म्हणजे सर्वच धर्मांत आणि प्रांतात तो तितकाच महत्त्वाचा मानला जातो. भारतीय परंपरेत साजरे होणारे विविध सण-उत्सवांचे जगभरातील संस्कृती …


Priyanka Chaturvedi Special Report : लकोसभेचा गोल, गद्दारीचे बोल! सगळेच नेते जुंपले!

ठाणे : राज्यातील राजकारणाची पातळी घसरल्याची टीका सातत्याने होत असते. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून एकमेकांवर वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यात येत आहे. त्यातच, शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा सामना रंगला असून महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात ह्या जागांवर मतदान होत आहे. तत्पूर्वीच ठाणे, कल्याण आणि मुंबईतील निवडणूक प्रचारातील प्रचारात व्यक्तीगत टीकास्त्र सोडले जात आहे. शिवसेना प्रवक्त्या आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या डायलॉगशी साधर्म्य जोडून हल्लाबोल केला. मेरा बाप गद्दार है.. असे श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) कपाळावर लिहिलं पाहिजे, असे चतुर्वेदी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, शीतल म्हात्रे (Sheetal Mhaatre) आणि प्रियंका चतुर्वैदी यांच्या चांगलीच जुंपली आहे.


गँगरेपनंतर तलवारीने कापली दोन बोटं; विद्यार्थिनीवरच्या अत्याचाराने शहर हादरलं

मुंबई : महिलांवर, मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही वर्षांपूर्वी दिल्लीत निर्भया कांड घडलं होतं. त्या धक्कादायक घटनेसारखाच एक प्रसंग राजस्थानमध्ये घडला आहे. बांसवाडा जिल्ह्यात एका 19 वर्षीय विद्यार्थिनीवर गँगरेप करण्यात आला. दोन आरोपींनी आळीपाळीने या तरुणीवर बलात्कार केला. हे आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यानंतर त्यांनी या पीडितेवर तलवारीने वार केले. यात या पीडितेच्या हातांची बोटं कापली गेली आहेत. दोन आरोपींपैकी...


आम्ही तो दावा कधी केलाच नाही...'हीरामंडी'वर टीका कराणाऱ्यांना सोनाक्षी सिन्हानं सुनावलं

Sonakshi sinha on heeramandi web series troll: सध्या बॉलिवूड सिनेमापेक्षा 'हीरामंडी' या वेब सीरिजची चर्चा सुरू आहे. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा हा ड्रिम प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं गेलं होतं. २०० कोटींचं बजेट असलेल्या या भव्य सीरिजवर संमिश्र अशा प्रतिक्रिया येत आहेत.


Ashok Pawar on Ajit Pawar : दादांना दमबाजीची भाषा शोभत नाही, इशाऱ्यानंतर पवारांचा आमदार भिडला

Ashok Pawar on Ajit Pawar : दादांना दमबाजीची भाषा शोभत नाही, इशाऱ्यानंतर पवारांचा आमदार भिडला


TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज: 09 PM : 09 May 2024 : ABP Majha

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज: 07 PM : 09 May 2024 : ABP Majha


Narasimha Navratri 2024: वैशाखमध्ये कधी आहे नृसिंह नवरात्री? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व

Narasimha Navratri 2024: जगाच्या कल्याणासाठी श्री हरी विष्णूंनी अनेक अवतार घेतले आहे. यातील एक अवतार म्हणजे नृसिंह अवतार. श्री हरी विष्णूंचा हा चैथा अवतार मानला जातो. अशात यंदा 21 मे 2024 रोजी नृसिंह जयंती साजरी होत आहे. तत्पूर्वी 13 मे रोजी नृसिंह लक्ष्मी नवरात्री सुरु होत आहे. नृसिंह देवाच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंह नवरात्र साजरे केले जाते.


Suhas Kande : Chhagan Bhujbal यांना मिर्ची लागायची गरज नाही, सुहास कांदे का संतापले?

Suhas Kande on Chhagan Bhujbal, Dindori Loksabha : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुरु आहे, असा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande ) यांनी केला होता. दरम्यान, आता सुहास कांदे यांनी छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार सुरु असल्याचे पुरावे सादर केले आहेत. भुजबळ व कार्यकर्त्यांकडून तुतारीचा प्रचार सुरू असल्याचे विविध फोटो व पुरावे देत सुहास कांदे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भुजबळांचे निकटवर्तीय हे तुतारीचे प्रचार करत असल्याचे पुरावे भुजबळांचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे आहेत, असा आरोप कांदे यांनी केला आहे. पुढे बोलताना कांदे म्हणाले, नांदगाव व येवला विधानसभा मतदार संघातील भुजबळांचे (Chhagan Bhujbal) निकटवर्तीय हे तुतारीचे प्रचार करत असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मराठा आरक्षणावेळी मोठे ओबीसींचे मेळावे घेतले. आता महायुतीच्या उमेदवार असलेल्यांसाठी मेळावे घ्यावे व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा , असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.


Aajche Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशीभविष्य, 11 मे, कोणाची होणार धावपळ अन् कोणाची लव्ह लाईफ उत्तम? वाचा

आजचे राशी भविष्य, 11 मे (Rashi Bhavishya Today in Marathi): आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?


akshay tritiya 2024 : अक्षय्यतृतीया; अक्षय्य सकारात्मकता

Akshay Tritiya 2024: हिंदूंच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षयतृतीयेचा मानला जातो. अक्षय्यतृतीयेला केलेल्या पुण्यकर्माचे फळ क्षय न होणारे म्हणजे अक्षय्य असते. निसर्गातील सर्व घटक अक्षय राखणे हा अक्षय्यतृतीयेचा खरा उद्देश आहे.